Photo Credit; instagram
Arrow
Pune: हडपसरचा बादशाह आहे तरी कोण? थेट पोलिसांशीच घेतलाय पंगा
Photo Credit; instagram
Arrow
पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. सोशल मीडियावर तरूणांकडून गुन्हेगारीचं उदातीकरण होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
नुकतंच पुण्यातील एका तरूणाने रिल शेअर करून थेट पोलिसांशीच पंगा घेतला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हडपसरमधील हा तरूण रिलमध्ये म्हणतो, 'इथं दुनियादारी नाही गुन्हेगारी चालते.' बादशाह नावाची रिल बनवून त्याने पोलिसांना आव्हान दिलंय.
Photo Credit; instagram
Arrow
सोशल मीडियावर अशा पद्धतीचे रिल्स बनवून समाजामध्ये भीतीचं वातावरण पसरवणाऱ्या आरोपीवर पोलीस कारवाई काय करणार याकडे, सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अशातच अनेक तरुण रिल्सच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
रॅगिंगमुळे बनली अभिनेत्री; Chitrangada सोबत कॉलेजमध्ये काय घडलं होतं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा