Photo Credit; instagram
Arrow
शरद पवार अध्यक्षपदावरून पायउतार होणार, संजय राऊत म्हणतात...
Photo Credit; instagram
Arrow
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या भूमिकेवरून सर्वत्र गोंधळ उडाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांसह जनतेलाही हा निर्णय मान्य नाही आहे.यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
अशा स्थितीत सर्वजण शरद पवारांना निर्णय मागे घेण्यासाठी विनंती करत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत वक्तव्य केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ते म्हणाले, 'शरद पवारांनी राजकीय सन्यास घेतलेला नाही. त्यांच्यासारखे नेते राजकारण, समाजकारणातून कधीही निवृत्त होत नाहीत.'
Photo Credit; instagram
Arrow
'राष्ट्रवादी पक्षाचा हा अंतर्गत निर्णय आहे त्यामुळे शिवसेनेने यावर भाष्य करणे योग्य नाही. पण देशाला त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. '
Photo Credit; instagram
Arrow
'त्यांच्या पक्षात बैठका सुरु आहेत, काही निर्णय घेतले जातील. या घटना अनपेक्षित नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
'मा. शरद पवारांनी निवृत्त होण्याचा घेतलेला निर्णय हा कोणत्या परिस्थितीत घेतला, का घेतला? याचे विश्लेषण तेच करू शकतात.' असेही संजय राऊत म्हणाले.
शरद पवारांच्या निर्णयानंतर धाराशिवच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!