Photo Credit; instagram
Arrow
अनुष्काला पाहण्यासाठी विराटने असं केलं तरी काय? चाहत्यांनी लुटलं प्रेम
Photo Credit; instagram
Arrow
क्रिकेटर विराट कोहलीचे अनुष्का शर्मावर खूप प्रेम आहे. हे सत्य कुणीही डावलू शकणार नाही. याचाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
भारत-न्यूझीलंड सामन्यात विराटने शानदार खेळी केली. त्याने शतक झळकावले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर तो थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि नंतर अनुष्काला भेटण्यासाठी उत्सुक दिसला.
Photo Credit; instagram
Arrow
या व्हिडीओत त्याची अस्वस्थता स्पष्टपणे दिसत आहे. तो त्याच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर डोकावत आहे, जिथे अनुष्का बसली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्रत्येकजण कमेंट करून या कपलचं कौतुक करत आहे. चाहते त्यांच्यावर प्रेम लुटत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
कमेंट सेक्शनमध्ये प्रत्येक महिला चाहती विराटसारखा नवरा मिळावा यासाठी प्रार्थना करत आहे. तर पुरुष चाहत्यांना अनुष्कासारखी पत्नी पाहिजे.
Photo Credit; instagram
Arrow
या सामन्यादरम्यान अनुष्काही विराटला जोरदार चीअर करताना दिसली. अर्धशतक ठोकल्यानंतर, अभिनेत्रीने तिच्या पतीला फ्लाइंग किस दिली.
Weight Loss: 'या' 5 गोष्टी करून तर पाहा, फिट राहालच पण; सडपातळही व्हाल!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन