Photo Credit; instagram

Arrow

Seema Haider ने नागपंचमीनिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओत काय आहे खास?

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरने कायद्याने नोएडातील रबुपुरा येथे नागपंचमीची पूजा केली. याशिवाय भिंतीवर बनवलेल्या नागाला दूध पाजलं.

Photo Credit; instagram

Arrow

नागपंचमीच्या पूजेला सीमाने भगवान शिवशंकराची आरती केली. यानंतर ती म्हणाली, 'मी नशीबवान आहे. कारण मला पाच पानांचं बेल पत्र मिळालं'.

Photo Credit; instagram

Arrow

सीमाने नागपंचमीनिमित्त एक व्हिडीओही शेअर केला. यामध्ये तिने सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये सीमा भगवान शिवशंकर आणि गणपतीचा जप करताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

याआधीही सीमाचा एक व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ हरियाली तीजचा होता.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी सीमाने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. यासह तिने भारतीय परंपरेनुसार साजशृंगार केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

सीमाने संपूर्ण देशाला हरियाली तीजच्या शुभेच्छा दिल्या होत्या. व्हिडीओच्या सुरुवातीला तिने 'जय श्री राम'चा नारा दिला आणि शेवटी 'हिंदुस्थान झिंदाबाद' म्हणाली.

'हा बावळटपणा आम्ही करत नाही', Rohit Sharma ला का आला राग?

पुढील वेब स्टोरी