Photo Credit; instagram

Arrow

प्रेग्नेंट Swara Bhaskar ला पतीने काय दिलं खास सरप्राइझ?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या प्रेग्नेंसीच्या शेवटच्या काळात आहे. लवकरच ती बाळाला जन्म देईल.

Photo Credit; instagram

Arrow

ऑक्टोबर महिन्यात स्वरा आणि फहाद अहमद त्यांच्या बाळाचं स्वागत करतील. अशा वेळी फहाद यांनी स्वरासाठी बेबी शॉवर पार्टीचं आयोजन केलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

स्वराने तिच्या इंस्टावर या कार्यक्रमाचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका फोटोमध्ये स्वरा पती फहाद आणि मित्र-मैत्रिणींसोबत केप कापताना दिसतेय.

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या फोटोत स्वरा आणि फहाद फोटोंसाठी फुग्यांसोबत पोझ देत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

बेबी शॉवर फंक्शनमध्ये स्वराने पती आणि मित्र-मैत्रिणींसोबत अनेक पोझ दिल्या. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लो स्पष्ट दिसत होता.

Photo Credit; instagram

Arrow

स्वराने पोस्टमध्ये सर्वांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली की, 'तिचं बाळ खूप भाग्यवान आहे कारण त्याला खूप प्रेमळ लोक भेटले आहेत.'  

शरीरातील हिमोग्लोबिन कमी झालं? करा 'हे' घरगुती उपाय...

पुढील वेब स्टोरी