Photo Credit; instagram
Arrow
डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका!
Arrow
सध्या डेंग्यूची साथ राज्यात सुरू आहे. डेंग्यू हा जीवघेणा आजार असून, एडीस एजिप्ट मादी डास चावल्यामुळे होतो.
Arrow
डेंग्यू झाल्यानंतर ताप येतो. सांधे दुखतात, रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात आणि डोकदुखीचाही त्रास होतो.
Arrow
डेंग्यू झाल्यानंतर आहाराबद्दल खास खबरदारी घ्यायची असते, यात काही पदार्थ आवर्जून टाळावेत.
Arrow
कॅफीन म्हणजे चहा, कॉफी शरीराला ऊर्जा देत पण घातक ठरतं. कारण ते शरीराला डिहाईड्रेट करतं.
Arrow
डेंग्यू झाल्यास हलका आहार घ्या. अॅसिडी होईल असे पदार्थ टाळा. मांसाहार अजिबात करू नये, कारण पचायला जड असतं.
Arrow
डेंग्यू झाल्यानंतर पचनशक्ती कमजोर होते. त्यामुळे तूप, तेल, मख्खन, पनीर आणि तळलेले पदार्थ खाणं टाळावं.
Arrow
डेंग्यू असताना जास्तीत जास्त नारळपाणी, पालेभाज्या आणि फळं खायला हवीत.
रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा