व्हॉट्सअॅपचा वापर संवादासाठी किंवा ऑफिस कामांसाठी केला जातो.
पण आता व्हॉट्सअॅपमुळे एका विद्यार्थ्याचा जीव वाचल्याचं प्रकरण समोर आले आहे.
अलीकडेच तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे.
या भूकंपादरम्यान, बोरान कुबात नावाचा युवक
आणि त्याची आई ढिगाऱ्याखाली अडक
ले होता.
तेव्हा त्याने व्हिडिओ मेसेज व्हॉट्सअॅपवर रेकॉर्ड करून स्टेटसमध्ये टाकला. सोबतच त्याचं लोकेशनही शेअर केलं.
या व्हिडिओमुळे बचाव पथकाला या दोघांना शोधणे सोपे झाले आणि त्यांचा जीव वाचला.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
स्टाइल कडक अन् दिसाल बिनधास्त-बेधडक! 'या' 7 गोष्टींनी वाढेल फुल्ल Confidence
Airtamer : थरूर वापरतात ते 'एअर प्युरिफायर' किती रुपयांना, कसं करतं काम?
वर्षभरापासून ‘इथे’ अडकलेले तीन अंतराळवीर! अखेर...
Amazon सेल की, Flipkart सेल... कुठे मिळणार बेस्ट ऑफर?