Photo Credit

Arrow

तुम्हाला सवय असली, तरी 'ही' फळं खाल्ल्यानंतर कधीच पिऊ नका पाणी

Arrow

अनेकांना काही खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते. काहीजण फळं खाल्ल्यानंतरही पाणी पितात.

Arrow

सवय असली, तरी काही फळं खाल्ल्यानंतर कधीच पाणी पिऊ नका. त्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

Arrow

डाळींब खाल्ल्यानंतर लगेच अजिबात पाणी पिऊ नका. 

Arrow

केळी खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने पोट बिघडते, त्यामुळे पाणी पिणं टाळा.

Arrow

पेर खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका. त्यामुळे तुम्हाला सर्दी आणि खोकला होऊ शकतो.

Arrow

पेरू आणि पपई खाल्ल्यानंतरही लगेच पाणी प्यायचं टाळा. त्यामुळे त्रास होऊ शकतो.

ड्रायफ्रूट्स नेहमी पाण्यात भिजवूनच का खावेत? फायदे समजून घ्या

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा