Photo Credit; instagram

Arrow

अंबानी-अदानींसह G20 परिषदेच्या डिनरला कोणत्या खास उद्योगपतींना निमंत्रण?

Photo Credit; instagram

Arrow

दिल्लीत होणाऱ्या G20 परिषदेची तयारी पूर्ण झाली आहे, त्यात सहभागी होण्यासाठी जागतिक सेलिब्रिटी भारतात येत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासह अनेकांची नावे या यादीत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

भारताच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या G20 बैठकीत शनिवारी (९ सप्टेंबर) आयोजित करण्यात येणाऱ्या डिनरसाठी भारतीय व्यावसायिक व्यक्तींनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह सुमारे 500 मोठ्या उद्योगपतींना G20 परिषदेच्या डिनरसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अंबानी-अदानी व्यतिरिक्त, टाटा सन्सचे एन चंद्रशेखरन हे देखील कॉर्पोरेट व्यक्तिमत्त्वांमध्ये डिनरसाठी सामील होणार आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय अब्जाधीश आणि बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला हे देखील या डिनरसाठी आमंत्रित केलेल्या उद्योगपतींच्या यादीत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय भारती एअरटेलचे संस्थापक-अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनाही या मोठ्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी भारत G-20 ची अध्यक्षता करत आहे आणि 9-10 सप्टेंबर रोजी होणारी ही बैठक देशासाठी मोठी संधी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आलेला भारत या बैठकीत आपली भूमिका मांडणार आहे.

फोटोंसोबत छेडछाड, 38 वर्षीय अभिनेत्री प्रेग्नेंसीवर काय म्हणाली?

पुढील वेब स्टोरी