Photo Credit; instagram

Arrow

फोटोंसोबत छेडछाड, 38 वर्षीय अभिनेत्री प्रेग्नेंसीवर काय म्हणाली?

Photo Credit; instagram

Arrow

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे नेहमीच चर्चेत असते. 14 डिसेंबर 2021 रोजी अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

तेव्हापासून अंकिताच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या येत आहेत. ती प्रेग्नंट नाही आहे असं ती अनेकदा सांगत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच काही युजर्सनी अंकिताचे फोटो एडिट केले होते, ज्यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. तेव्हापासून तिच्या गरोदरपणाच्या बातम्या पुन्हा येऊ लागल्या.

Photo Credit; instagram

Arrow

पण यावेळीही अंकिताने पुन्हा ती प्रेग्नेंट नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ती म्हणाली, 'हे सर्व फक्त माझ्यासोबत घडते असे मला वाटत नाही. सर्व अभिनेत्रींसोबत घडलं आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'सर्वात आधी अविवाहित असताना, लग्न कधी करणार आहेस? विचारतात, लग्न झाल्यावर गरोदर आहेस का? विचारतात."

Photo Credit; instagram

Arrow

"प्रत्येकजण अशा गोष्टी लिहितो आणि गोष्टी तयार होतात. मग जेव्हा घटस्फोटाचा मुद्दा पुढे येऊ लागतो, तेव्हा त्याच्याशी संबंधित प्रश्न उपस्थित केले जातात. मला वाटतं, या गोष्टी मीडियात चालू राहतात."

Photo Credit; instagram

Arrow

"आता या गोष्टींचा मला काहीही फरक पडत नाही. मला या अफवांची पर्वा नाही. मी स्वतःबद्दल मीम्स किती वेळा पाहते. YouTube आणि सोशल मीडियावर माझे एडिट केलेले फोटो आहेत, जिथे माझा बेबी बंप दिसतो."

Photo Credit; instagram

Arrow

"हे सगळं बघून मला हसू येतं आणि आश्चर्य वाटतं की या लोकांना खरंच काही काम नाही. ते फक्त या फोटोंशी छेडछाड करून टाईमपास करत आहेत."

Photo Credit; instagram

Arrow

"मी आत्ता बाळाचे प्लॅनिंग करत नाही. देवाची इच्छा असेल तेव्हा होईल." असं अंकिता स्पष्टच म्हणाली.

Bahubali फेम 41 वर्षीय अभिनेत्री केव्हा अडकणार लग्नबंधनात? प्रभाससोबत..

पुढील वेब स्टोरी