Photo Credit; instagram

Arrow

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे 'गागाभट्ट' कोण?

Photo Credit; instagram

Arrow

छत्रपती शिवाजी महाराज हे कानावर पडलं की आपसूकच प्रत्येकाचा माथा झुकल्याशिवाय राहत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

शिवरायांनी वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी 40 गडांवर स्वराज्याचा भगवा फडकवला.  

Photo Credit; instagram

Arrow

स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्याला 350 वर्ष पूर्ण झाली आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्र व इतर राज्यांतील ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला, त्यावेळी छत्रपतींना वाराणसीहून गागाभट्टांना बोलवावं लागलं.

Photo Credit; instagram

Arrow

वाराणसीतील एक शिवकालीन ब्राह्मण विश्वेश्वर भट्ट उर्फ गागाभट्ट ज्यांचे घराणे मूळचे महाराष्ट्रातील पैठणचे.

Photo Credit; instagram

Arrow

गागाभट्टांचे पूर्वज वाराणसीत स्थायिक झाले. तेथे नारायणभट्ट यांनी मुसलमानांनी उद्ध्वस्त केलेले विश्वनाथ मंदिर पुन्हा उभारले होते.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे वाराणसीत त्यांच्या घराण्यास आजवर चालू असलेल्या अग्रपूजेचा मान मिळतो.

Photo Credit; instagram

Arrow

गागाभट्ट आणि शिवरायांचा संबंध 1663 पासून आला. शिवरायांचा राज्याभिषेक गागाभट्टांनी केला.

Photo Credit; instagram

Arrow

ते आपला संन्यास आश्रम बरखास्त करून रायगडला पोहोचले आणि ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला शिवरायांचा वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केला.

Photo Credit; instagram

Arrow

राज्याभिषेकानंतर हिंदवी स्वराज्यला छत्रपती मिळाले, त्यांचे नाव शिवाजी महाराज.

Photo Credit; instagram

Arrow

राज्याभिषेकात अनेक अडथळे आणले गेले, पण गागाभट्टांना बोलावून शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक घडवून आणला.

शिवराज्याभिषेक म्हणजे काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा