Photo Credit Instagram

Arrow

जिया खान आत्महत्या प्रकरणातून निर्दोष सुटलेला सूरज पांचोली आहे तरी कोण?

Photo Credit Instagram

Arrow

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने आज मोठा निर्णय सुनावला आहे.

Photo Credit Instagram

Arrow

अभिनेता सूरज पांचोलीची जिया खान आत्महत्येप्रकरणी 10 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Photo Credit Instagram

Arrow

याप्रकरणी जियाच्या आईने सूरज पांचोलीवर आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.

Photo Credit Instagram

Arrow

गेल्या 10 वर्षांपासून या प्रकरणामुळे चर्चेत असणारा हा सूरज पांचोली कोण? हे जाणून घेऊयात.

Photo Credit Instagram

Arrow

सूरज हा बॉलिवूडचा प्रसिद्ध स्टार किड आणि अभिनेता आहे. तो अभिनेता आदित्य पांचोली आणि अभिनेत्री जरीना वहाब यांचा मुलगा आहे.

Photo Credit Instagram

Arrow

सूरज पांचोलीने 'एक था टायगर' आणि 'गुजारिश' या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

Photo Credit Instagram

Arrow

नंतर 2015 मध्ये 'हिरो' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले. सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने यामध्ये त्याच्यासोबत काम केले होते.

Photo Credit Instagram

Arrow

हा चित्रपट सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनवण्यात आला होता. पण तो फारसा चालला नाही.

Photo Credit Instagram

Arrow

यानंतर 'सॅटेलाइट शंकर' आणि 'टाइम टू डान्स' या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. पण सूरजची कारकीर्द काही खास राहिली नाही.

Photo Credit Instagram

Arrow

अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येनंतर तो चर्चेत आला. दोघेही रिलेशनमध्ये होते. फार कमी लोकांना हे माहित होते.

Photo Credit Instagram

Arrow

अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येनंतर तो चर्चेत आला. दोघेही रिलेशनमध्ये होते. फार कमी लोकांना हे माहित होते.

'शौचालयातील पाण्याने बनवली कॉफी अन्...', कुत्र्यामुळे शारजाहच्या जेलमध्ये अडकलेल्या अभिनेत्री कहाणी

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा