Photo Credit; instagram

Arrow

बिकिनीवरचा 'हा' फोटो.. अनेकांना वाटलं ही तर सुहाना, पण...

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच एका अभिनेत्रीचे बिकिनी फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले पण अनेकांना ती सुहाना खानच वाटली. 

Photo Credit; instagram

Arrow

पण त्या फोटोतील तरुणी ही सुहाना नव्हती. जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री.

Photo Credit; instagram

Arrow

व्हायरल झालेले बिकिनी फोटो अभिनेत्री शान्वी श्रीवास्तवचे आहेत. शान्वी ही तेलुगु-कन्नड चित्रपटांमधील अभिनेत्री आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आझमगढच्या चिल्ड्रन्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करणाऱ्या शान्वीने 2012 मध्ये तेलुगू चित्रपट लव्हलीमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

Photo Credit; instagram

Arrow

द व्हिलन, कस्तुरी महल आणि राउडी यांसारख्या चित्रपटांसाठीही ही अभिनेत्री ओळखली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

शान्वी ही इंडस्ट्रीतील सर्वात स्टायलिश आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

ती तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांना प्रेरित करत असते. इंस्टाग्रामवर तिचे 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना खिळवून ठेवते.

ओपन शॉवर घेताना दिसली अभिनेत्री... बॅकलेस ड्रेस, हॉट लुकने चाहते घायाळ!

पुढील वेब स्टोरी