Photo Credit instagram

Arrow

Alia Bhatt रात्रभर का रडत राहिली? म्हणाली, 'मी नुकतीच आई झाल्यामुळे...'

Arrow

आलिया भट्टने शनिवारची (8 एप्रिल) रात्र घरी रडत घालवली आहे. याविषयी तिने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे स्वत: माहिती दिली.

Arrow

दुसरा कोणता विचार करू नका. खरं तर, यामागचे कारण अगदी गमतीशीर आहे.

Arrow

आलियाने शनिवारचा दिवस आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्टसोबत घालवला आहे.

Arrow

यादिवशी त्यांनी राणी मुखर्जीचा मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे हा चित्रपट एकत्र पाहिला. त्यांना तो फार आवडला.

Arrow

चित्रपटात दाखवण्यात आलं की, कसा एक देश त्यांच्या कायद्यानुसार एका आईपासून तिची मुलं दूर करतो.

Arrow

चित्रपट पाहिल्यानंतर आलिया इतकी भावूक झाली की तिने इंस्टाग्रामवर चित्रपटाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

Arrow

आलियाने लिहिले, 'शनिवारी रात्री माझ्यासोबत माझी आई आणि बहीण रडत होत्या. आम्ही आमच्या आवडत्या जबरदस्त अभिनेत्री राणी मुखर्जीला पाहिलं.'

Arrow

'या चित्रपटाची कहाणी जगापर्यंत पोहोचणे फार महत्त्वाचे आहे. विशेषतः ती माझ्यासाठी खूप महत्वाची होती.'

Arrow

'मी नुकतीच आई झाली आहे. यामुळे मला आतून त्रास होत होता. हे मला इतकं जवळचं वाटलं की मी सांगू शकत नाही.'

Arrow

आलिया पुढे म्हणाली, 'राणी मॅम तुमच्यासारखे कोणी नाही. मी तुझ्याबरोबर स्वतःला अनुभवू शकले.'

Arrow

यासोबतच आलियाने चित्रपटाच्या टीमचे आणि अभिनेता जिम सरभचे कौतुक केले.

KKR : रिंकू सिंगचे उत्तुंग षटकार! नाचू लागला 'पठाण', सुहाना-अनन्यानेही लुटला आनंद

पुढील वेब स्टोरी