Photo Credit; instagram

Arrow

Shenhnaaz Gill : पंजाबची 'कतरिना कैफ' स्वत:लाच का म्हणाली वेडी?

Photo Credit; instagram

Arrow

३० वर्षीय अभिनेत्री शहनाज गिलला 'पंजाबी कतरिना कैफ' म्हणून ओळखलं जातं. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच शहनाजने स्वतःचा एक मजेदार व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती तिचा मेकअप करताना दिसत होती. 

Photo Credit; instagram

Arrow

शहनाजच्या या व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये 'मैं पागल हूं, और भूत पागल' हे गाणं वाजत होतं. ती सुद्धा हे गाणं म्हणत होती.

Photo Credit; instagram

Arrow

मेकअप आर्टिस्ट तिचा मेकअप आणि हेअरस्टाइल करत होता. शहनाज हा व्हिडीओ बनवत बडबड करत होती तर कधी हसत होती. 

Photo Credit; instagram

Arrow

शहनाजचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला.  यावर खूप कमेंट्स येत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका चाहत्याने लिहिलं, 'तू खूप गोड आहेस. असे आणखी व्हिडीओ बनव आणि शेअर कर.'

Photo Credit; instagram

Arrow

आणखी एका चाहत्याने लिहिलं, 'या पृथ्वीवर जर कोणी गोड व्यक्ती असेल तर ती शहनाज गिल आहे. दुसरी कोणी नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

शहनाज तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये दिसत आहे. शूटसाठी ती तिचा मेकअप करून घेत असावी. 

Photo Credit; instagram

Arrow

शहनाजच्या या व्हिडिओला आतापर्यंत एक लाख २५ हजार लोकांनी लाईक केलं आहे. 

लग्नाआधी जोडीदाराबद्दलच्या 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या!

पुढील वेब स्टोरी