Photo Credit; instagram

Arrow

LPG सिलेंडरचा रंग लाल का असतो? समजून घ्या..

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही रोज गॅस सिलिंडर पाहता पण गॅस सिलिंडरचा रंग लाल का असतो हा कधी विचार केला आहेत का?

Photo Credit; instagram

Arrow

आपल्याला माहित आहे की लाल रंग धोक्याचा सिग्नल म्हणून पाहिला जातो आणि एलपीजी सिलेंडरमध्ये ज्वलनशील वायू देखील असतो, त्यामुळे देखील धोका निर्माण होतो.

Photo Credit; instagram

Arrow

ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी गॅस सिलिंडरला लाल रंग दिला जातो. 

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय, जर आपण विज्ञानाकडे नजर टाकली तर, व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये लाल रंगाच्या प्रकाशाची वेवलेंथ सर्वात जास्त असते. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळे धोकादायक वस्तू लाल रंगात रंगवल्या जातात जेणेकरून त्या दूरवरून दिसल्या पाहिजेत. 

IAS टीना दाबी होणार आई...'मावशी' रिया दाबीने बेबी शॉवरचे शेअर केले फोटो!

पुढील वेब स्टोरी