Photo Credit; instagram

Arrow

महिलेने फॉलो केलं 'लायन डाएट'; दोनच गोष्टी खाऊन घटवलं 19 किलो वजन

Photo Credit; instagram

Arrow

एका महिलेने 'लायन डाएट' फॉलो करून जवळपास 19 किलो वजन कमी केलं.

Photo Credit; instagram

Arrow

39 वर्षीय कर्टनी लुना हिने सर्व प्रकारचं डाएट फॉलो केलं होतं पण तिचं वजन कमीच होत नव्हतं. पण या डाएटमुळे तिला खूप फायदा झाला.

Photo Credit; instagram

Arrow

दोन मुलांची आई असलेल्या कर्टनीने लायन डाएटमध्ये फक्त मांस आणि प्राण्यांची उत्पादनं खाल्ली.

Photo Credit; instagram

Arrow

कर्टनी एका दिवसात सुमारे 1 पौंड (453 ग्रॅम) मांसाहार खाते. ज्यामध्ये डुकराचे मांस, उकडलेली अंडी आणि लोणीचा (बटर) समावेश होतो.

Photo Credit; instagram

Arrow

लायन डाएटमुळे कर्टनीच्या चेहऱ्यावरील मुरुमही दूर झाले आहेत आणि तिचे मानसिक आरोग्यही पूर्णपणे ठीक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कर्टनी सांगते की ती दिवसातून दोनदा जेवते आणि व्यायाम करते. लायन डाएटमध्ये फक्त मांसच खावं लागतं. 

Photo Credit; instagram

Arrow

जो हा डाएट फॉलो करतो, त्याची एनर्जी लेव्हल वाढते, मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि पचनशक्तीही सुधारते.

Photo Credit; instagram

Arrow

लायन डाएटमध्ये प्राण्यांच्या मांसासह फक्त मीठ, पाणी आणि लोणी (बटर) खाता येते.

किती दिवस पाणी न प्यायल्यास होऊ शकतो मृत्यू?

पुढील वेब स्टोरी