Arrow
'ही' आहे कारपेटर... विश्वास बसेल का?
Arrow
बिकीनीत कारपेंटरचे काम करणाऱ्या एका तरूणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Arrow
बिकीनीत काम करणाऱ्या या महिलेला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले आहे.
Arrow
कारपेंटर बिकीनी गर्लने या ट्रोलर्सना सुनावले आहे. कारपेंटरचे काम मेल डॉमिनेट म्हटले जाते,पण मला हे काम आवडते.
Arrow
बिकीनी गर्ल म्हणते, आता मी विचार केलाय की, ट्रोलर्सच्या बोलण्यावर लक्ष देणार नाही आणि कामात आनंदी राहेन.
Arrow
इंस्टाग्रावर तिचे Hardwood Bunny आणि Wood Baby च्या नावाने अकाऊंट आहे. या अकाऊंटवर तिचे साडे चार लाख हून अधिक फॉलोवर्स आहेत.
Arrow
बिकीनी गर्ल Stain And Ink नावाचे दुकान चालवते. या दुकानात ती हाताने बनवलेल्या लाकडाच्या वस्तु विकते.
Arrow
बिकीनी गर्ल कारपेंटर सोबत एक महिला सर्टीफाईड पर्सनल ट्रेनर देखील आहे. दररोज जीममध्ये वर्कआऊट करणे तिची हॉबी आहे.
Arrow
बिकीनी गर्लने तिचा फिगर मेनटेने केलाय. तिच्या ग्लॅमरस फोटोवर लाखो लाईक्स आणि कमेंट येत असतात.
Arrow
काही मुलींना फीट, मेहनती सोबत सुदंर दिसायलाही आवडते. माझ्यामध्ये या तिनही गोष्टी आहेत.
Arrow
सोशल मीडियावर ती तिच्या डेली रूटीनच्या गोष्टी शेअर करते. अनेक व्हिडिओमध्ये ती लाकडापासून सामान बनवतानाही दिसली आहे.
Arrow
लाकडाचे घर बनवणे असो किंवा बेड, खु्र्ची बनवण्यात ती एक्सपर्ट आहे. अनेक व्हिडिओत ती लाकडाची कटींग करताना दिसली आहे.
ही तर लाल लवंगी मिरची.. डीप नेक ड्रेसमध्ये केलाय कहर!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा