Photo Credit
Arrow
Expensive Mango : 'हा' जगातील सर्वात महागडा आंबा, किती आहे किंमत?
Arrow
उन्हाळा सुरू झाला की, वेध लागतात आंब्याच्या आगमनाचे. अनेक प्रकारचे आंबे या मौसमात खायला मिळतात.
Arrow
पण, तुम्ही कधी विचार केलाय का की जगातील सर्वात महागडा आंबा कोणता आहे? त्याबद्दल बघूयात...
Arrow
जगातील सर्वात महागड्या आंब्याचं नाव आहे ताइयो नो तमागो. जपानी नावाचा अर्थ आहे सूर्याचं अंड.
Arrow
हा आंबा खूप दुर्मिळ आहे. हा आंबा जपानमधील मियाजाकी प्रांतात येतो. हा आंबा खूप गोड असतो.
Arrow
जपानमध्ये हा आंबा खूप प्रसिद्ध आहे. 2019 मध्ये दोन आंबे 5 मिलियन येन मध्ये विकले गेले होते.
Arrow
म्हणजेच जवळपास 45000 अमेरिकन डॉलरमध्ये. रुपयामध्ये सांगायचं म्हणजे 36 लाख रुपये.
अंबानींची होणारी सून, राधिका मर्चंट अभिनेत्रींनाही पडली भारी
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...