Photo Credit; instagram

Arrow

WWE सोडून रेसलरला व्हायचंय भक्तीत तल्लीन, प्रेमानंद महाराजांनी दिला खास सल्ला!

Photo Credit; instagram

Arrow

लोकांना नवा मार्ग दाखवणारे अनेक संत-मुनी आहेत. वृंदावनमध्येही असेच एक संत आहेत ज्यांचे अध्यात्मिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज हे या आध्यात्मिक संताचे नाव आहे. त्यांना भेटायला अनेकजण वृंदावनात येतात.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच भारतीय रेसलर रिंकू राजपूतही वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी आला होता.

Photo Credit; instagram

Arrow

रिंकू राजपूत हा अमेरिकास्थित WWE रिंगमधील रेसलर आहे. तो काही दिवसांपूर्वी भारतात आला. WWE रिंगमध्ये त्याला वीर महान नावाने ओळखलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

रिंकूने प्रेमानंद महाराजांना विचारलं, 'महाराज, मी काही दिवसांपासून तुमचा सत्संग ऐकत आहे. मी गेली ५ वर्षे अमेरिकेत रेसलिंग करतोय.' 

Photo Credit; instagram

Arrow

'आई-वडील आता या जगात नाहीत. माझ्या स्वप्नात तुम्ही आलात. आता मला समजत नाहीये की अमेरिकेत राहून रेसलिंग करू की इथे येऊन भक्तीत तल्लीन होऊ.'

Photo Credit; instagram

Arrow

हे ऐकून प्रेमानंद महाराज म्हणाले, 'आमच्या दृष्टीने अमेरिका असो, भारत असो किंवा जगाचा कोणताही कोपरा असो. आपल्या परमेश्वराच्या नजरेत एकच आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'अनंत ब्रह्मांड त्यांचंच आहे. सर्व त्यांच्या मालकीचं आहे. तुम्ही कुठेही राहा. फक्त देवासोबत राहा. शरीराची शक्ती टिकत नाही. आज आहे, उद्या नसेल. कारण शरीर परिवर्तनशील आहे.' 

Photo Credit; instagram

Arrow

'देवाचे स्मरण करा आणि जेव्हा तुम्हाला असे वाटते की सांसारिक प्रगतीचा अर्थ काही नाही, तेव्हा भारतात या.'

अमृत फडणवीस यांचा न्यूयॉर्कमधील डान्स महाराष्ट्रात हिट! Video

पुढील वेब स्टोरी