Arrow
ये है मोहब्बतेंमधली आलिया म्हणजेच कृष्णा मुखर्जी लग्न झाल्यापासून सतत चर्चेत आहे.
Arrow
कृष्णा मुखर्जीच्या लग्नातील फोटोंपासून ते हनिमूनपर्यंतचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
Arrow
दरम्यान, कृष्णा मुखर्जीने तिचे लेटस्ट फोटो शेअर केले आहेत ज्यात ती तिच्या पतीसोबत लिप-लॉक करताना दिसत आहे.
Arrow
कृष्णा मुखर्जीने हनीमूनचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.
Arrow
या व्हिडिओमध्ये कृष्णा आणि तिचा पती चिराग हनीमूनच्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर दिसत आहेत.
Arrow
यादरम्यान दोघेही अनेकवेळा लिपलॉक करताना दिसून येत आहेत.
Arrow
सोशल मीडियावर कपलचे व्हिडिओ आणि फोटो खूप व्हायरल होत आहेत, ज्यावर यूजर्सही प्रतिक्रिया देत आहेत.
सारा तेंडुलकरला म्हणाला सौंदर्याची खाण तर सुहानावर वाह्यात कमेंट.. पाहा कोण भडकलं
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?