Photo Credit; instagram

Arrow

एका लिंबाचे एवढे फायदे... तुम्हीही करा ट्राय!

Photo Credit; instagram

Arrow

लिंबाचा वापर स्वयंपाकघरात अनेक प्रकारे केला जातो. लिंबाचा वापर केवळ खाद्यपदार्थांमध्येच नाही तर साफसफाईमध्येही केला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

स्वयंपाकात लिंबाचा वापर किती प्रकारे होतो याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

Arrow

लिंबाची चव आंबट असते. कोशिंबीरपासून भाज्या आणि खिचडीपर्यंत प्रत्येक गोष्टीत लिंबाचा रस वापरता येतो. 

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय लिंबाच्या सालीपासून चविष्ट लोणचंही बनवून साठवलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

ताटात सजवलेले सॅलड लिंबाच्या रसाशिवाय अपूर्ण आहे. सॅलडवर लिंबू पिळले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

आश्चर्याची गोष्ट म्हणजे लिंबाच्या मदतीने तुम्ही अगदी घट्ट लोणीदार दही बनवू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

फक्त दहीच नाही तर पनीर बनवतानाही लिंबाचा वापर केला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

सकाळी लवकर उठल्यानंतर लोकांना गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायला आवडते. याशिवाय अनेक प्रकारच्या चहाची चव वाढवण्यासाठी त्यात लिंबाचा रसही टाकला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

हिरव्या चटणीची चव आणि रंग वाढवण्यासाठी लिंबाचा रस उपयोगी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लिंबाच्या रसाचा वापर सायट्रिक स्वादासाठी बेकिंग आयटममध्ये देखील केला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

सफरचंद इत्यादी कापलेल्या फळांवर लिंबाचा रस लावल्यास त्यांचा रंग बदलत नाही आणि ते ताजे राहतात.

Photo Credit; instagram

Arrow

भात चवदार बनवण्यासाठी त्याच्या पाण्यात लिंबू थोडं पिळावं.

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लिंबाची साल वाळवून ब्राऊन शुगरमध्ये ठेवल्यास ती गोठत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अंडी उकळताना पाण्यात लिंबाचा रस पिळून टाकल्यास अंडी उकळत्या पाण्यात फुटत नाहीत.

Photo Credit; instagram

Arrow

चिकन किंवा मटण मॅरीनेट करण्यासाठी आणि मांस रसदार ठेवण्यासाठी लिंबाचा रस लावला जातो.

अंबानींच्या कार्यक्रमात ऐश्वर्या-आराध्याचा मिसमॅच लूक, Photo व्हायरल

पुढील वेब स्टोरी