Photo Credit; instagram

Arrow

अंबानींच्या कार्यक्रमात ऐश्वर्या-आराध्याचा मिसमॅच लूक, Photo व्हायरल

Photo Credit; instagram

Arrow

काल (१९ सप्टेंबर) रात्री उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी गणपती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जवळपास सर्वच बॉलिवूड सेलिब्रिटी हजार राहिले.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्या बच्चनसोबत अंबानी कुटुंबाच्या गणपती उत्सवात पोहोचली.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा ऐश्वर्या आपल्या मुलीचा हात धरून कार्यक्रमात पोहोचली तेव्हा सर्वजण त्या दोघींकडेच बघत राहिले.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींनी अनारकली सूट सोडून पारंपरिक पंजाबी सलवार सूट घातला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

या इव्हेंटमध्ये ऐश्वर्याने निळ्या रंगाचा पंजाबी सलवार सूट परिधान केला होता ज्यावर सुंदर सिल्व्हर आणि गोल्डन वर्क होते.

Photo Credit; instagram

Arrow

तर आराध्याने पिवळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. दोघींचा मिसमॅच लूक होता.

Photo Credit; instagram

Arrow

सूटसोबतच आराध्याने मॅचिंग पोतली बॅगही कॅरी केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी ऐश्वर्या आणि आराध्याने हलका मेकअप, कपाळावर बिंदी आणि ग्लॉसी लिपस्टिक लावून लूक पूर्ण केला होता.

Ambani कुटुंबाच्या 'गणेश पूजेत' खुशी कपूर का झाली ट्रोल?

पुढील वेब स्टोरी