Photo Credit; instagram

Arrow

Ambani कुटुंबाच्या 'गणेश पूजेत' खुशी कपूर का झाली ट्रोल?

Photo Credit; instagram

Arrow

गणेश चतुर्थीनिमित्त अंबानी कुटुंबात एका विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Photo Credit; instagram

Arrow

अनन्या पांडे, सारा अली खान, जान्हवी कपूर यांच्यासह तरुण अभिनेत्रींनी त्यांच्या पारंपारिक लूकने चाहत्यांना प्रभावित केले.

Photo Credit; instagram

Arrow

पण जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी तिच्या लूकमुळे ट्रोल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अंबानी कुटुंबाच्या गणपती पूजेमध्ये सर्व अभिनेत्री सूट आणि साड्या परिधान करून पोहोचल्या होत्या. तर खुशी कपूर एका डिझायनर लेहेंग्यामध्ये दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

खुशीच्या डीप नेकलाइन ब्लाउजच्या बॅकवर कटआउट डिझाइन होते, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Photo Credit; instagram

Arrow

खुशीने चोकर नेकपीस, खुले केस आणि हलका ग्लोइंग मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला.

Photo Credit; instagram

Arrow

या लूकमध्ये खुशी खूपच सुंदर दिसत होती. पण खुशीने पूजेत असा डिझायनर ब्लाउज घातलेला काहींना आवडला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

काही लोक खुशी कपूरला आठवण करून देत आहेत की ती कोणत्याही फॅशन शोमध्ये नाही तर गणपती पूजेमध्ये सहभागी झाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

खुशीला ट्रोल करत एका यूजरने लिहिलं, 'हे गणपती फंक्शन आहे, फॅशन वीक नाही.'

'कानाखालीच वाजवली पाहिजे', सुनील गावस्कर कुणावर संतापले?

पुढील वेब स्टोरी