Photo Credit; instagram
Arrow
अंबानींच्या सुनांचा घायाळ करणार वेस्टर्न लुक, पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Photo Credit; instagram
Arrow
नीता अंबानी या जेवढ्या सुंदर आणि स्टायलिश आहेत तितक्याच त्यांच्या दोन्ही सुनाही स्टायलिश आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
अंबानी कुटुंबातील सून राधिका मर्चंट आणि श्लोका मेहता यांचा पारंपारिक लूक अनेकदा व्हायरल होतो, जो लोकांना खूप आवडतो.
Photo Credit; instagram
Arrow
पण असे प्रसंगही आले आहेत जेव्हा अंबानी कुटुंबातील सुना वेस्टर्न कपडे परिधान करतात.
Photo Credit; instagram
Arrow
गेल्या महिन्यात अंबानी कुटुंबाची सून असलेल्या राधिकाने एका पार्टीत फ्लोरल प्रिंटेड जंपसूट घातला होता.
Photo Credit; instagram
Arrow
श्लोका मेहताने एप्रिलमध्ये अंबानी कल्चरल सेंटर इव्हेंटमध्ये क्रीम रंगाचा शिमरी लेहेंगा आणि हिरव्या रंगाचा हॉल्टर नेक फ्लोरल टॉप घातला होता.
Photo Credit; instagram
Arrow
NMACC मध्येच, राधिका अमेरिकन डिझायनर प्रबल गुरुंगच्या सुंदर फुलांच्या कट-आउट ड्रेसमध्ये दिसलेली.
Photo Credit; instagram
Arrow
या व्हिडिओमध्ये फेदर टॉप आणि चमकदार जीन्समध्ये पापाराझीसाठी पोझ देताना राधिका खूपच क्यूट दिसत होती.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोमध्ये श्लोका आणि राधिका वेस्टर्न ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत आणि दोघींचे बॉन्डिंगही पाहायला मिळत आहे.
मिनी ड्रेसमध्ये मिस युनिव्हर्स खास अंदाज! चाहत्यांनी विचारले, 'सलमान तुला कधी लॉन्च करतोय?'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
यामिनी मल्होत्रा म्हणजे जणू आगच.. कर्जतमधील हे फोटो पाहिले का?
बिग बॉस 19 मध्ये होणार स्वयंवर...’हा’ अभिनेता बनणार नवरा! कोण असणार नवरी?
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...
दिशा पटानीचे 'असे' फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले, नादखुळा!