Photo Credit; instagram

Arrow

युवराज सिंगने लपवली पत्नीची दुसरी प्रेग्नेंसी! कारण...

Photo Credit; instagram

Arrow

25 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग दुसऱ्यांदा वडील झाला. हेजल कीचने मुलीला जन्म दिला. 

Photo Credit; instagram

Arrow

युवराजची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते चकित झाले, कारण हेजलच्या प्रेग्नेंसीबद्दल कोणालाच माहिती नव्हती. मुलगी कधी आणि कुठे जन्मली, असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले. 

Photo Credit; instagram

Arrow

आता व्हायरल झालेल्या एका मुलाखतीत हेजलने तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल सांगितलं. 

Photo Credit; instagram

Arrow

हेजल म्हणाली, 'माझी प्रेग्नेंसी चांगली होती. पण डिलीव्हरीनंतर रिकव्हरी थोडी हळू होतेय. कारण मला एक मुलगा आहे जो नुकताच चालायला शिकला. त्याचीही काळजी घ्यावी लागते.'

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा तिला तिची दुसरी प्रेग्नेंसी लपवण्याचे कारण विचारलं तेव्हा तिने सांगितलं, 'डिलिव्हरी लंडनमध्ये झाली. मला आयुष्य खासगी ठेवायला आवडते. हा एक खास प्रवास आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'मला माझ्या बाळाला जन्मापूर्वी सामान्य जीवन द्यायचं होतं. मला माझा मुलगा ओरियनसाठी भाऊ किंवा बहीण हवी होती. त्यामुळेच मी दुसऱ्यांदा आई झाली.'

Photo Credit; instagram

Arrow

हेजल पुढे म्हणाली, 'युवराज दोघांनाही आवडतो. मुलांना कसं ठेवायचं हे देखील त्यांना माहित आहे. तो त्यांची खूप काळजी घेतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'जेव्हा तो खोलीतून बाहेर पडतो, तेव्हा माझी मुलगी आरा रडायला लागते. वडिलांची भूमिका तो उत्कृष्ट पद्धतीने साकारत आहे. माझ्या मुलांनी त्यांच्या वडिलांसारखं व्हावं अशी माझी इच्छा आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

2016 मध्ये हेजलने युवराज सिंगसोबत लग्न केलं. लग्नाच्या 6 वर्षानंतर तिने 2022 मध्ये मुलगा ओरियनला जन्म दिला तर आता 2023 मध्ये मुलगी ऑरा हिचे स्वागत केले.

Kangna Ranaut ला पण बदलायचं होतं देशाचं नाव? चर्चेवर म्हणाली..

पुढील वेब स्टोरी