Photo Credit; instagram

Arrow

Kangna Ranaut ला पण बदलायचं होतं देशाचं नाव? चर्चेवर म्हणाली..

Photo Credit; instagram

Arrow

अनेक दिवसांपासून सरकार आपल्या देशाचं नाव बदलून भारत करणार अशी चर्चा आहे. यावर बॉलिवूड स्टार्सनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री कंगना रणौतनेही सोशल मीडियावर आपलं मत मांडलं आहे. ती म्हणाली, 'यापूर्वीही मी म्हणाले होते की आपल्या देशाचं नाव बदलून भारत असं केलं पाहिजे.'

Photo Credit; instagram

Arrow

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'इंडिया हे नाव ब्रिटिश सरकारने दिलं आहे आणि आपण भारतीय आहोत इंडियन नाही.' यासोबतच तिने तिचं जुनं आर्टिकल शेअर केलं.

Photo Credit; instagram

Arrow

जुन्या लेखात लिहिलं होतं, 'कंगना रणौतने केली इंडिया नाव बदलण्याची मागणी. भारत म्हटलं जावं अशी आहे इच्छा.'

Photo Credit; instagram

Arrow

आणखी एक पोस्टमध्ये कंगनाने लिहिलं, 'या नावावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींचा विषयच वेगळा आहे. पूर्वी त्यांना सिंधू बोलता येत नव्हतं त्यामुळे ते बिघडवून इंडस केलं. कधी हिंडोज तर कधी इंडोज काहीही उलटं सुलटं करून इंडिया बनवलं.'

Photo Credit; instagram

Arrow

तिने पुढे लिहिलं, 'महाभारताच्या काळापासून कुरुक्षेत्र युद्धात भाग घेणारे सर्व राजघराणे त्याच खंडातून आले होते, जो भारत होता. मग ते लोक आम्हाला इंदू-सिंधू का म्हणत होते?'

Photo Credit; instagram

Arrow

कंगना म्हणते की, 'भारत या नावाला खूप अर्थ आहे. ब्रिटिश सरकारने आपल्याला इंडिया हे नाव बंदी म्हणून दिलं होतं. काही काळापूर्वी याचा अर्थ बदलला. आम्ही इंडियन नाही भारतीय आहोत.'

Photo Credit; instagram

Arrow

कंगना राणौतच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच साऊथ चित्रपट 'चंद्रमुखी 2' मध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'तेजस' आणि 'इमर्जन्सी' नावाचे चित्रपट आहेत.

Dawood Ibrahim वर आधारित 'ते' 5 बॉलिवूड चित्रपट कोणते?

पुढील वेब स्टोरी