Photo Credit; instagram

Arrow

Dawood Ibrahim वर आधारित बॉलिवूडचे 'ते' 5 चित्रपट कोणते?

Photo Credit; instagram

Arrow

दाऊद इब्राहिमच्या जीवनावर आधारित असलेले बरेच बॉलिवूड चित्रपट आले आहेत. त्यांची यादी आपण पाहूयात.

Photo Credit; instagram

Arrow

निखिल अडवाणी दिग्दर्शित D-Day हा चित्रपट भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला पकडण्याच्या गुप्त मोहिमेबद्दल आहे. ऋषी कपूर यांनी गँगस्टरची भूमिका साकारली होती.

Photo Credit; instagram

Arrow

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, मिलन लुथरिया दिग्दर्शित हा चित्रपट, मुंबईतील दोन अंडरवर्ल्ड डॉनच्या उदयाचे काल्पनिक वर्णन करतो.

Photo Credit; instagram

Arrow

शूट आऊट अॅट वडाळा संजय गुप्ता दिग्दर्शित हा क्राईम ड्रामा हुसैन जैदी यांच्या डोंगरी टू दुबई या पुस्तकावर आधारित आहे, ज्यात मुंबई अंडरवर्ल्डच्या उदयाचा इतिहास आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हसीना पारकर हा चित्रपट दाऊद इब्राहिमच्या बहीणीवर आधारित आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा 2010 च्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. यात अक्षय कुमार अंडरवर्ल्ड किंगपिनपासून प्रेरित एक पात्र आहे.

मराठमोळ्या अभिनेत्रीचं खऱ्या आयुष्यात ‘ठरलं तर मग’!

पुढील वेब स्टोरी