30 ऑगस्ट पासून बुध ग्रहाचे केतू नक्षत्रात संक्रमण, काही राशीतील लोकांवर पैशांचा पाऊस पडणार
मुंबई तक
28 Aug 2025 (अपडेटेड: 28 Aug 2025, 09:21 AM)
Astrology बुध ग्रह हा 30 ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषीनुसार, बुध ग्रहाचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश ही एक महत्त्वाची ज्योतिषीय घटना आहे. याचा काही राशीतील लोकांच्या आयुष्यावर चांगला परिणाम होतो.
ADVERTISEMENT


1/5
बुध ग्रह हा 30 ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषीनुसार, बुध ग्रहाचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश ही एक महत्त्वाची ज्योतिषीय घटना आहे. याचा काही राशीतील लोकांच्या आयुष्यावर चांगला परिणाम होतो. यामुळे आर्थिक लाभ मिळेल आणि प्रगती होऊ शकते.


2/5
बुध ग्रह हा 30 ऑगस्ट रोजी मघ नक्षत्रात प्रवेश करेल आणि 6 सप्टेंबर रोजी या नक्षत्रात संयोग होणार आहे. याचा काही राशीतील लोकांसाठी भाग्याचे दरवाजे चमकू शकेल.
ADVERTISEMENT


3/5
सिंह राशी
सिंह राशीतील लोकांसाठीचे हे संक्रमण अनेक क्षेत्रांमध्ये शुभ परिणाम निर्माण करतील. तुमची बौद्धिक क्षमता वाढवेल आणि तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा मिळेल. तुमचे भाषण प्रभावी होईल, याचा वापर तुम्ही तुमचे करिअर आणि व्यवसायात सुधारणेसाठी करू शकता.


4/5
वृषभ राशी
वृषभ राशीतील लोकांना मघ नक्षत्रात बुध ग्रहाचे भ्रमण अत्यंत फायदेशीर ठरू शकते. या काळात त्यांना नशिबाची साथ मिळते. या राशीतील लोकांचे मनोबल आणि धैर्य वाढू शकेल. भावनिकदृष्ट्या मनमोकळे होईल. यामुळे नवनवीन संधी प्राप्त होईल.
ADVERTISEMENT


5/5
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीतील लोकांना बुध राशीतील या संक्रमणाचा महत्त्वाचा फायदा होण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन समस्या संपतील. करिअरच्या क्षेत्रात प्रचंड यश मिळेल. भविष्यात नवीन योजना निर्माण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल.
ADVERTISEMENT
