Astrology : 'या' राशीतील लोकांचा आत्मविश्वास वाढेल, तर काहींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
मुंबई तक
• 01:02 PM • 02 Mar 2026
Astrology : फाल्गुन शुक्ल चतुर्दशीनंतर पौर्णिमा तिथीची सुरुवात होते. चंद्र सिंह राशीत प्रवेश करतोय, तर शुक्र ग्रह हा मीन राशीत प्रवेश केलाय. कुंभ राशीत सूर्य, बुध,मंगळ व राहू हे एकत्र येतील. अशातच जाणून घेऊयात 2 मार्च रोजीचे राशीभविष्याचा एकूण अंदाज.
ADVERTISEMENT

1/5
फाल्गुन शुक्ल चतुर्दशीनंतर पौर्णिमा तिथीची सुरुवात होते. चंद्र सिंह राशीत प्रवेश करतोय, तर शुक्र ग्रह हा मीन राशीत प्रवेश केलाय. कुंभ राशीत सूर्य, बुध,मंगळ व राहू हे एकत्र येतील. अशातच जाणून घेऊयात 2 मार्च रोजीचे राशीभविष्याचा एकूण अंदाज.

2/5
मेष राशी : या राशीतील लोकांचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला. करिअरमध्ये नवीन संधी आणि यश मिळेल. आर्थिक लाभ होईल, प्रेमात रोमांच वाढेल.
ADVERTISEMENT

3/5
वृषभ राशी : शुक्राच्या उच्च प्रभावाने प्रेम आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. व्यवसाय तसेच आरोग्यात स्थिरता येईल. कुटुंबासोबत वेळ आनंददायी वेळ घालवावा.

4/5
मिथुन राशी : बौद्धिक कामे आणि संवादात यश मिळण्याची शक्यता आहे. गुरुच्या प्रभावाने शिक्षण-नोकरी क्षेत्रात प्रगती मिळण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक निर्णय चांगले घ्यावेत.
ADVERTISEMENT

5/5
कर्क राशी : कुटुंब आणि भावनिक बाबतीत सुख, चंद्राच्या बदलामुळे मन शांत राहील. घरगुती कामे पूर्ण होतील, आरोग्याकडे लक्ष द्यावे.
ADVERTISEMENT








