राजकीय नेत्यांना AI च्या फोटोची भुरळ, 80sचा ट्रेंड केलाय फॉलो
मुंबई तक
• 09:03 PM • 09 Sep 2026
Maharashtra Politicians Viral 80s Retro AI Trend : राजकीय नेत्यांना देखील आता AI च्या फोटोची चांगलीच भुरळ पडली आहे. 80 च्या दशकातील राजकीय नेत्यांचे Retro फोटो समोर आले आहेत.
ADVERTISEMENT


1/5
राजकीय नेत्यांना देखील आता AI च्या फोटोची चांगलीच भुरळ पडली आहे. 80 च्या दशकातील राजकीय नेत्यांचे Retro फोटो समोर आले आहेत. त्यात महायुतीतील सरकरामध्ये दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत. या फोटोत ही दोस्ती तुटायची नाही अशा पद्धतीचा फोटो दिसतोय.


2/5
भाजप नेते विनोद तावडे यांनी Retro लुकमध्ये हा फोटो शेअर केला आहे. या फोटोची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. एखाद्या अभिनेत्याला लाजवेल असा त्यांचा लूक दिसून येतोय.
ADVERTISEMENT


3/5
या फोटो दिवंगत नेते अजितदादा 80 च्या दशकातील एका कोटमध्ये दिसून येत आहेत. सुट बूट आणि टाय परिधान केल्याचे दिसून येतेय. अजितदादांचा Retro लूक व्हायरल झाल्यानंतर नेटकरी भावूक झालेत.


4/5
या फोटोत मंत्री गिरीश महाजन यांचा 80s Retro फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यांनी ट्रेंड फोलो केला आहे. त्यांच्या तारुण्याच्या काळात ते असेच दिसत असतील का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
ADVERTISEMENT


5/5
भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी देखील ट्रेंड फॉलो केलेला दिसून येतोय. त्यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर 80s चा ट्रेंड रेट्रो लूकचा फोटो शेअर केला.
ADVERTISEMENT











