Astrology : शनीचे गोचर 2026, 'या' राशींवर राहणार तीक्ष्ण नजर
मुंबई तक
• 12:26 PM • 08 Sep 2026
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्यात शनी ग्रह हा सिंह राशीचा स्वामी असलेल्या सूर्यावर थेट नजर ठेवून आहे. याव्यतिरिक्त शनी, मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी असलेल्या बुध ग्रहावरही दृष्टी टाकेल. या स्थितीत काही राशींच्या लोकांच्या जीवनात मोठे चढ-उतार आणि मोठे बदल निर्माण होतील.
ADVERTISEMENT


1/5
सप्टेंबरमध्ये शनीची सूर्य आणि बुध ग्रहावर दृष्टी राहणार आहे, कारण मिथुन राशी ही सिंह आणि कन्या राशीतील लोकांना कामाच्या ठिकाणी आणि जीवनात आव्हनांना सामोरे जावे लागेल. संयम, कठोर परिश्रम आणि शनिवारसाठीचे विशेष ज्योतिषीय उपाय शनीचे नकारात्मक परिणाम दूर करण्यास मदत करू शकतात.


2/5
ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्यात शनी ग्रह हा सिंह राशीचा स्वामी असलेल्या सूर्यावर थेट नजर ठेवून आहे. याव्यतिरिक्त शनी, मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी असलेल्या बुध ग्रहावरही दृष्टी टाकेल. या स्थितीत काही राशींच्या लोकांच्या जीवनात मोठे चढ-उतार आणि मोठे बदल निर्माण होतील.
ADVERTISEMENT


3/5
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांनी बुध ग्रहावर शनीची थेट दृष्टी असल्याने मिथुन राशीच्या व्यक्तींना या महिन्यात काही प्रमाणात गोंधळ आणि मानसिक ताण जाणवण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांशी संवाद साधताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत किंवा भावनेच्या भरात घेतलेला कोणताही व्यावसायिक निर्णय महागात पडण्याची शक्यता आहे. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा.


4/5
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ग्रहाचे शनीशी छत्तीसडा आकडा आहे. सूर्य ग्रह हा सिंह राशीचा स्वामी असल्याने, हा महिना तुमच्या संयमाची खरी परीक्षा घेईल. कार्यालयातील बोजा आणि जबाबदऱ्या अचानकपणे वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बॉससोबत समन्वय साधणे कठीण होईल.
ADVERTISEMENT


5/5
कन्या
बुध ग्रहावर शनी देवाचा परिणाम होणार असून यामुळे कन्या राशीच्या लोकांची कामे पूर्ण होण्यास अडथळा निर्माण होईल. पैशांची देवाणघेवाण करताना जबाबदार राहावे. आळसपणाला आपल्यावर हावी होऊ देऊ नका.
ADVERTISEMENT










