Astrology : शारदीय नवरात्रोत्सवाचा आरंभ, 'या' राशींवर देवी मातेचा आशीर्वाद

मुंबई तक

• 12:02 PM • 11 Oct 2026

Astrology : आज 11 ऑक्टोबर 2026 रोजी शारदीय नवरात्रोत्सवाचा आरंभ झाला आहे, तसेच घटस्थापना देखील करण्यात आली आहे. आज पासून या नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस आहे. आजपासून काही राशींना आनंद मिळणार आहे, तर काही राशीच्या लोकांवर देवी मातेचा आशीर्वाद राहणार आहे. 

Google CTA
Astrology

1/8

आज 11 ऑक्टोबर 2026 रोजी शारदीय नवरात्रोत्सवाचा आरंभ झाला आहे, तसेच घटस्थापना देखील करण्यात आली आहे. आज पासून या नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस आहे. आजपासून काही राशींना आनंद मिळणार आहे, तर काही राशीच्या लोकांवर देवी मातेचा आशीर्वाद राहणार आहे. 
 

Astrology

2/8

मेष 

मेष राशीतील लोकांचे धार्मिक कार्यात मन लागणार आहे. मनतील चिंता दूर होईल, फक्त आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, असे ज्योतिषशास्त्र सांगतेय. 
 

Astrology

3/8

वृषभ 

वृषभ राशीच्या कुटुंबातील लोकांना सहयोग मिळेल. लांबचा प्रवास करणे टाळावा. निरर्थक वादापासून जरा लांबच राहावे. रागावर नियंत्रण ठेवावे. 
 

Astrology

4/8

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांनी आपले काम अगदी सावधगिरीने करावे. शुभ कार्यात मन लागेल, अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. उधारीवर पैसे घेऊन आपला खर्च भागवू नये. 
 

Astrology

5/8

कर्क 

कर्क राशीतील लोकांनी आपल्या भावानांना अटोक्यात आणून ठेवा. कोणताही निर्णय हा विचार करूनच करावा. धार्मिक कार्यात मन लागेल आणि मानसन्मान वाढेल. कामाच्याबाबतीत गुसऱ्यावर विसंबून राहू नका.
 

astrology

6/8

सिंह 

सिंह राशीच्या लोकांना नवरात्रीचा पहिला जिवस सकारात्मक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून मेहनत करावी.  
 

Astrology

7/8

धनु 

धनु राशीतील लोक आपल्या कार्यक्षेत्रात पुढे जातील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

Astrology

8/8

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस अपेक्षेने भरलेला राहील. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची वेळ आहे. कामकाजात आलेल्या समस्या सोडवण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. 
 

हे वाचलं का?