Astrology : आज 30 ऑक्टोबर 2026, 'या' राशींना सावधानतेचा इशारा
मुंबई तक
30 Oct 2026 (अपडेटेड: 30 Oct 2026, 12:26 PM)
Astrology : दैनिक राशीभविष्यानुसार, आज 30 ऑक्टोबर रोजी ज्योतिषीय अंदाज जाणून घेऊयात. व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे टाळावे आणि विचारपूर्वक पुढे जावे. अहंकारापासून दूर राहणे फायदेशीर राहील. अशातच जाणून घ्या आजचे राशीभविष्य.
ADVERTISEMENT


1/7
दैनिक राशीभविष्यानुसार, आज 30 ऑक्टोबर रोजी ज्योतिषीय अंदाज जाणून घेऊयात. व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे टाळावे आणि विचारपूर्वक पुढे जावे. अहंकारापासून दूर राहणे फायदेशीर राहील. अशातच जाणून घ्या आजचे राशीभविष्य.


2/7
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी खर्चाच्या बाबतीत काहीसा आव्हानात्मक असू शकतो. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. इतरांशी मतभेद होण्याची अधिक शक्यता आहे. संभाषण करताना संयम ठेवावा, कुटुंबातील सदस्यांशी सल्लामसलत करुण पुढील निर्णय घ्यावा. रागावर नियंत्रण ठेवावे.
ADVERTISEMENT


3/7
वृषभ
लोकांसाठी आजचा दिवस करिअर आणि आर्थिकबाबतीतल चांगला असण्याची गरज आहे. कामात सुधारणा आणि आर्थिक लाभ मिळण्याची अधिकची शक्यता आहे. प्रवासाची संधी मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तथापि कोणत्याही कामात घाई करणे टाळावे. व्यवसायात नपा मिळण्याची अधिकची शक्यता आहे. कमी बोलणे आणि विचारपूर्वक स्वत:ला व्यक्त करणे फायदेशीर आहे.


4/7
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांच्या नेतृत्व क्षमतेत वाढ होईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली करामे लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल आणि कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याची अधिकची शक्यता आहे. आरोग्याबाबत निष्काळजी राहू नये. व्यवसायात निर्णय काळजी घ्यावी, रागावर नियंत्रण ठेवावे.
ADVERTISEMENT


5/7
कर्क
राशीला उद्या भाग्याची साथ मिळेल. तुमच्या योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणांहून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. राग आणि अहंकार टाळणे गरजेचे आहे. इतरांचे दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा.


6/7
वृश्चिक
वृश्चिक राशीतील लोकांना योजना पूर्ण करण्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूप चांगला आहे. मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. नातेवाईकांसोबत संबंध सुधारतील. पैशांसंबंधित घाईने निर्णय घेणे टाळावे. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. व्यवसायाशी संबंधित कामे फायद्यात पूर्ण होण्याची अधिकची शक्यता आहे. कमी बोलणे आणि विचारपूर्वक बोलणे चांगले राहील.
ADVERTISEMENT


7/7
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना मालमत्तेसंबंधीत बाबींमध्ये चांगला फायदा होईल. मानसिक चिंता दूर होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीत संधी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पाठिंब्याने अनेक कामे पूर्ण होतील. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











