Astrology : नवरात्रोत्सवाचा सहावा दिवस 'या' राशींवर देवीची कृपा
मुंबई तक
• 01:41 PM • 16 Oct 2026
Astrology : अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षात पष्ठी तिथी असणार आहे. हा नवरात्रोत्सवाचा सहावा दिवस आहे. आपल्या देवीची पूजा केली जाते. चंद्र ग्रह हा सकाळी वृश्चिक राशीतून धनु राशीत गोचर करत आहे. शोभन योगाचा अधिकचा प्रभाव आहे. राहुचा काळ हा अंदाजे 10.56 ते 12.24 पर्यंत असणार आहे.
ADVERTISEMENT


1/5
अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षात पष्ठी तिथी असणार आहे. हा नवरात्रोत्सवाचा सहावा दिवस आहे. आपल्या देवीची पूजा केली जाते. चंद्र ग्रह हा सकाळी वृश्चिक राशीतून धनु राशीत गोचर करत आहे. शोभन योगाचा अधिकचा प्रभाव आहे. राहुचा काळ हा अंदाजे 10.56 ते 12.24 पर्यंत असणार आहे.


2/5
मेष
व्यवसाय आणि नोकरीत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभू शकेल. नातेवाईकांशी व्यवहार सावधपणे करा. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी, आर्थिक लाभ संभावत असून प्रभावाचे योग निर्माण होत आहे.
ADVERTISEMENT


3/5
वृश्चिक
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस तुलनेने फायदेशीर राहणार आहे. आर्थिक प्रकल्पांत वाढ होऊ शकते. कामात सावधगिरी बाळगावी. कुटुंबात आनंदी राहाल, आपला प्रवास सुखद होईल.


4/5
कुंभ
भावनात्मक बाबींमध्ये शांतता मिळेल. कामात सावधगिरी बाळगाल, आर्थिक बाबींमध्ये आश्चर्यकारक लाभ होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


5/5
मीन
मन शांत ठेवावे, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कामात उत्साह मिळेल. आर्थिक बाबींमध्ये नियोजन करून चालल्यास त्याचा चांगला फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्यावी.
ADVERTISEMENT











