Astrology : 'या' राशीला व्यवसायत मिळणार नफा,12 राशींची स्थिती काय?
मुंबई तक
• 12:47 PM • 02 Nov 2026
Astrology : वृषभ राशीला व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. आपल्या शब्दांचा सूज्ञपणे वापर करा, जीवनात आनंद वाढेल. तुम्हाला आदर मिळेल, तुमचे वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न होतील तसेच व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. अशातच जाणून घ्या एकूण राशींचे आजचे भविष्य.
ADVERTISEMENT


1/13
वृषभ राशीला व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. आपल्या शब्दांचा सूज्ञपणे वापर करा, जीवनात आनंद वाढेल. तुम्हाला आदर मिळेल, तुमचे वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न होतील तसेच व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. अशातच जाणून घ्या एकूण राशींचे आजचे भविष्य.


2/13
मेष
मेष राशीतील लोकांची कौटुंबिक कामे पूर्ण होतील, अचानक पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपला विचार बदलू नका, तुमचे आरोग्य चांगले राहील, तसेच व्यवसायात भरभराट होईल.
ADVERTISEMENT


3/13
वृषभ
प्रलंबित राहिलेली कामे लवकरच पूर्ण होतील. बोलताना सुज्ञपणे बोलावे, जीवनात आनंद वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला समाजात मान आणि सन्मान मिळणार आहे, व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.


4/13
मिथुन
मिथुन राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळेल असे सांगितलं. मनात परस्परविरोधी विचार घोळू देऊ नये. कामावर लक्ष केंद्रीत करावे, तुम्हाला धनप्राप्ती होईल. तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करण्याची योजना आखाल. तुमच्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
ADVERTISEMENT


5/13
कर्क
कर्क राशीतील लोकांना नशीब चांगले साथ देईल. कामात चांगले यश मिळणार आहे. तुमच्या वेळेचा चांगला वापर करावा, इतरांशी संघर्ष करणे टाळावे. कुटुंबातील सदस्यांशी सल्ल्याकडे दुर्लक्ष करावे. व्यवसाय काम सावधानतेने करावे.


6/13
वृश्चिक
प्रत्येक काम हे सावधगिरीने करावे, तसेच आपण आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. मालमत्तेत गुंतवणूक करू नका. लांबचा प्रवास करणे टाळावे. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. व्यवसायात नुकसान होण्याची चिंता आहे.
ADVERTISEMENT


7/13
धनु
कौटुंबिर पाठिंबा तुम्हाला यश मिळवण्यात मदत करेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही करिअर बदलण्याची योजना आखाल तुमचा खर्च देखील वाढेल. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे.


8/13
मकर
मकर राशीतील लोकांना उधार पैसे देऊ नका. तुमच्या मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. तुम्हाला स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळेल. किरकोळ आजारांना हलक्यात घेऊ नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची हीच वेळ आहे. व्यवसायात आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे.


9/13
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली सुधारेल. आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुमच्या खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे.


10/13
मीन
मालमत्तेशी संबंधीत सर्व कामे पूर्ण होतील, छोट्या छोट्या बाबींमध्ये अडकू नये, कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. वेगाने काम करण्याची हीच वेळ आहे. अडकलेले पैसे पुन्हा परत मिळू शकतात, व्यवसाय क्षेत्रात सावधगिरी बाळगावी.


11/13
सिंह
आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. आजचा दिवस कठोर परिश्रमाचा ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. प्रवास फायदेशीर ठरेल. व्यवसायिक बाबींमध्ये यश मिळेल.


12/13
कन्या
तुमच्या नेतृत्व कौशल्यात वाढ होईल. काम वेळेवर पूर्ण होईल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा दिवस चांगला आहे. भागीदरीतीला कोणतेही काम टाळावे. व्यवसायाच्या विस्तारासाठी योजना आखल्या जातील.


13/13
तूळ
तूळ राशीतील लोकांना नशीब साथ देणार आहे. करिअरमध्ये प्रगती करण्याची हीच ती वेळ आहे. तुमची महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होईल. वादविवाद करणे टाळावे.
ADVERTISEMENT











