बुध ग्रहाच्या उदयामुळे काही राशीतील लोकांच्या हातात सतत खेळत राहील पैसा, काय सांगतं राशीभविष्य?

मुंबई तक

• 01:44 PM • 23 Nov 2025

Astrology : ग्रहाच्या उदयाचा काही राशींवर खोलवर परिणाम झालेला आहे. काही राशींसाठी बदल घडवून आणणारा आहे, तर काही राशींसाठी आव्हान निर्माण करणारा आहे.

follow google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहाच्या उदयाचा काही राशींवर खोलवर परिणाम झालेला आहे. काही राशींसाठी बदल घडवून आणणारा आहे, तर काही राशींसाठी आव्हान निर्माण करणारा आहे. ऑक्टोबर महिन्यात हा ग्रह कन्या राशीत उदय पावलेला आहे. 
 

Astrology

2/5

अशातच परिस्थिती पाहता खगोलीय घटना भाग्याची निर्मिती करणारी आहे. या राशींना अनपेक्षित लाभ, आर्थिक लाभ आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया त्याच इतर राशींवर नेमका काय परिणाम होईल. 
 

Astrology

3/5

मीन राशी : 

बुध ग्रहच उदय हा मीन राशीसाठी विशेषतः शुभ राहील. तुमच्या भौतिक सुखसोयी आणि संपत्तीच्या घरात बुध ग्रहाचा उदय होईल. या काळात तुम्हाला मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. 

Astrology

4/5

वृषभ राशी :

वृषभ राशीतील लोकांसाठी बुध ग्रहाच्या उदयामुळे संपत्ती आणि समृद्धीचे दरवाजे खुले राहण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिक स्थिती अधिक सुधारेल. पैसे कमावण्याचे अधिक स्रोत निर्मा होतील. 
 

Astrology

5/5

मकर राशी : 

बुध ग्रहाच्या उदयामुळे मकर राशीतील लोकांना चांगला फायदा मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होण्यासाठी व्यवसायाची संधी निर्माण होणार आहे. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?
follow whatsapp