मंगळ ग्रह दीड वर्षानंतर राशी बदलणार, 'या' राशीतील लोक मालामाल होणार, तुमची कोणती राशी?
मुंबई तक
• 09:30 AM • 21 Jul 2025
Astrology : ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रह हा तब्बल दीड वर्षानंतर राशी बदलणार आहे. या बदलामुळे काही राशीतील लोकांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक लाभ निर्माण होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT


1/5
ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रह हा तब्बल दीड वर्षानंतर राशी बदलणार आहे. मंगळ ग्रह हा राशी बदलून 28 जुलै कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे राशीतील लोकांच्या नशिबात मोठा बदल घडणार आहे. या बदलामुळे काही राशीतील लोकांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक लाभ निर्माण होण्याची शक्यता आहे.


2/5
सिंह राशी
सिंह राशीतील लोकांच्या आयुष्यात यामुळे चांगला फायदा होणार आहे. नेतृत्व आणि कौशल्य दाखवण्याची हीच ती योग्य वेळ आहे, असं ज्योतिषशास्त्राने सांगितलं आहे.
ADVERTISEMENT


3/5
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीतील लोकांच्या आयुष्यात या मंगळाच्या प्रवेशामुळे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी संधी प्राप्त होईल.


4/5
मकर राशी
मकर राशीतील लोकांना चांगला आदर आणि यश मिळण्याची शक्यता आहे. यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि धार्मिक कार्यक्रमात आपला सहभाग असणार आहे. संशोधन क्षेत्रातील लोकांना चांगला फायदा निर्माण होईल.
ADVERTISEMENT


5/5
वरील तिन्ही राशींना प्रदेशात प्रवास करण्याची संधी निर्मा होणार आहे. एवढंच nahitr काही लोक आतापर्यंत भर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत होते त्यांना हा काळ चांगला आहे.
ADVERTISEMENT
