Astrology : अर्धकेंद्र योगामुळे 'या' राशीतील लोकांच्या आयुष्यात पडणार पैशाचा पाऊस

मुंबई तक

12 Nov 2025 (अपडेटेड: 12 Nov 2025, 01:57 PM)

Astrology : ग्रहांच्या हालचालीचा आणि त्या ग्रहांच्या युतीचा काही राशीतील लोकांवर खोलवर परिणाम निर्माण होतो. याचा काही राशीतील लोकांवर परिणाम होत आहे.

follow google news
Astrology

1/5

ग्रहांच्या हालचालीचा आणि त्या ग्रहांच्या युतीचा काही राशीतील लोकांवर खोलवर परिणाम निर्माण होतो. काही महिन्यांपूर्वी गुरु ग्रह आणि शुक्र ग्रहाच्या युतीमुळे अर्धकेंद्र योग निर्माण होत आहे, याचा काही राशीतील लोकांच्या जीवनावर चांगला परिणाम होणार आहे. 
 

Astrology

2/5

सप्टेंबर महिन्यात गुरु आणि शुक्र ग्रह हे 45 अंशाच्या कोनात होते, यामुळे युतीची निर्मिती झाली. सध्या गुरु ग्रह हा मिथून राशीत प्रवेश करणार आहे आणि शुक्र ग्रह हा केतसोबत सिंह राशीत आहे, या युतीचा फायदा हा नेमक्या कोणत्या राशींना होईल, तसेच नोकरीत, सामजिक जीवनात कोणला यश मिळेल हे पाहूयात. 
 

Astrology

3/5

वृषभ राशी : 

अर्धकेंद्र योग अनेक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. या योगाच्या प्रभावामुळे कौटुंबिक आनंद वाढण्याची शक्यता असते. तसेच वैवाहिक प्रेम आणि सुसंवाद कायम राहिल आणि मालमत्ता आणि इमारतींशी संबंधित बाबींमध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी शोधणाऱ्या यश मिळण्याची शक्यता आहे.  

Astrology

4/5

सिंह राशी : 

सिंह राशीतील लोकांसाठी हे संयोजन अत्यंत शुभ राहणार आहे. शुक्र ग्रह हा लग्नाच्या घरात असल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. तसेत आत्मविश्वास आणि धौर्य वाढेल, ज्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणं सोपं होईल. स्पर्धांमध्ये यश मिळवण्याची आणि आव्हानांवर मात करण्याची शक्यता आहे. 


 

Astrology

5/5

धनु राशी : 

धनु राशीसाठी अर्धकेंद्र योग हा भाग्यवान योग ठरेल. या काळात आपली रखडलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास आणि निर्णय क्षमतेत वाढ होण्याची शक्यता आहे. परदेशात प्रवास करणं शक्य असेल, भविष्यात प्रगतीची दारे खुली होतील.
 

हे वाचलं का?
follow whatsapp