'या' राशीतील लोकांवर पडणार पैशांचा पाऊस, तर काहीं राशीतील लोक प्रसिद्धीझोतात येणार, काय सांगतं राशीभविष्य?

मुंबई तक

• 12:31 PM • 23 Jan 2026

Astrology : आज 23 जानेवारी रोजी वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त आहे. देवी सरस्वतीच्या कृपेमुळे याचा परिणाम काही राशींवर होत आहे. तसेच ज्ञान, कला आणि शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा अनुभवता येईल.

follow google news
Astrology

1/5

वसंत पंचमीचा आज 23 जानेवारी रोजी शुभ मुहूर्त आहे. देवी सरस्वतीच्या कृपेमुळे याचा परिणाम काही राशींवर होत आहे. तसेच ज्ञान, कला आणि शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा अनुभवता येईल. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस काही राशींसाठी आर्थिक लाभाचा, तर काहींसाठी मानसिक आव्हानांचा असू शकतो. 
 

Astrology

2/5

मेष :

आज काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल, दैनंदिन कामे रखडण्याची अधिक संभावन आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा, व्यवसायात एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. 
 

Astrology

3/5

वृषभ :

वृषभ राशीतील लोकांना प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक स्थैर्य जाणवेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. इतर नवे निर्णय घेताना विचार करा, शक्यतो टाळाच. 

Astrology

4/5

वृश्चिक :

वृश्चिक राशीतील लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही शत्रूंपासून आपण आपला बचाव करावा. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. विश्रांती घेण्याची नितांत गरज. 
 

Astrology

5/5

कुंभ : 

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल, खोळंबलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे योग आहेत.

हे वाचलं का?
follow whatsapp