Astrology : जून ते ऑगस्ट महिन्यात 'या' राशींना पैसा मिळेल, काय सांगतं राशीभविष्य?

मुंबई तक

• 12:59 PM • 09 Jun 2026

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, संवाद आणि व्यवसायाशी संबंधित असलेला बुध ग्रह, हा गुरूवारी 11 जून 2026 रोजी आपले नक्षत्र बदलणार आहे. याचा परिणाम हा सर्वच राशींवर होईल, मात्र त्यापैकी काही राशींचा विशेष सहभाग आहे. 

follow google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार, बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, संवाद आणि व्यवसायाशी संबंधित असलेला बुध ग्रह, हा गुरूवारी 11 जून 2026 रोजी आपले नक्षत्र बदलणार आहे. याचा परिणाम हा सर्वच राशींवर होईल, मात्र त्यापैकी काही राशींचा विशेष सहभाग आहे. 
 

Astrology

2/5

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या खूपच फायदेशीर आहे.  उत्पन्नाने नवीन मार्ग खुले होऊ शकतात आणि रखडलेली कामे आणखी पुढे जातील. कुटुंबासोबत प्रवास करणे शक्य आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

3/5

मिथुन 

मिथुन राशीच्या व्यक्तींना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळण्याची अधिक शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

4/5

सिंह 

सिंह राशीसाठी आर्थिक बळकटी मिळण्याची शक्यता आहे. तसेच कौटुंबिक पाठिंबा मिळणार असून जुन्या नात्यांमधील दुरावा कामी होईल आणि प्रेमसंबंध सलोख्याचे होण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या वादांमधून दिलासा मिळेल.  
 

Astrology

5/5

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन व्यवसाय सुरू करण्याची किंवा नवीन प्रकल्पावर राम करण्यासाठी चांगला योग आहे. मलमत्तेची खरेदी करू शकता, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढेल, तर बँकिंग, शिक्षण आणि लेखन क्षेत्रातील लोकांना विशेष यश मिळेल. 
 

हे वाचलं का?
follow whatsapp