गजकेसरी राजयोगाचा 'या' राशीतील लोकांवर परिणाम होईल, करिअर, प्रेमासह पडणार पैशांचा पाऊस

मुंबई तक

22 Jan 2026 (अपडेटेड: 22 Jan 2026, 02:02 PM)

Astrology : दिनदर्शिकेनुसार, 23 जानेवारी रोजी पंचमी गरजेकसी राजयोग आहे. याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. याचा काही राशीतील लोकांवर परिणाम होणार आहे.

follow google news
Astrology

1/5

पंचमी गजकेसरी राजयोग 2026 :  दिनदर्शिकेनुसार, 23 जानेवारी रोजी पंचमी गरजेकसी राजयोग आहे. याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षीचा बसंत पंचमी सण विशेष असेल कारण या दिवशी अनेक शुभ आणि शक्तिशाली योग तयार होत आहेत. अशातच याचा काही राशीतील लोकांवर परिणाम होईल त्याची माहिती पुढीलप्रमाणे नमूद केलं आहे. 
 

Astrology

2/5

मिथुन : गजकेसरी राजयोगाचा काही राशींवर परिणाम झाला आहे. त्यापैकी पहिली मिथुन राशी आहे.  या राशीतील लोकांना याचा मोठा फायदा होईल. तसेच प्रशासन किंवा राजकारणात गुंतलेल्यांना आदर आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात.  शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला आहे. 

 

Astrology

3/5

वृषभ : या राशीसाठी गजकेसरी योग आर्थिक लाभाच्या नवीन संधी निर्माण करेल. याच काळात काही प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक जाण वाढू शकते, धार्मिक तीर्थयात्रेला जाऊ शकता. तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील.

Astrology

4/5

कुंभ :  

कुंभ राशीतील लोकांना आर्थिक स्थैर्य लाभण्याची शक्यता आहे. त्यांची दीर्घकाळापासून आर्थिक टंचाई संपुष्टात येण्याची शक्यता आहे.  डिजिटल मार्केटिंग आणि ऑनलाइन व्यवसायात गुंतलेल्यांना फायदा होऊ शकतो. 

Astrology

5/5

विशेष ग्रहांच्या संयोजनामुळे नातेसंबंध सुधारतील. तसेच लग्नात विलंब होईल, तसेच त्यांना चांगला जोडीदार मिळू शकेल. आपल्या प्रेम जीवनात सुसंवाद वाढेल आणि जोडीदारासोबतचे नाते पूर्वीपेक्षा आणखी मजबूत राहण्याची शक्यता आहे. 
 

हे वाचलं का?
follow whatsapp