बाबो... नेहा मॅडमची 'ही' स्टाइल करा फॉलो, सगळे म्हणतील चकरा.. नखरा!

मुंबई तक

02 Jun 2025 (अपडेटेड: 02 Jun 2025, 09:40 PM)

अभिनेत्री नेहा मलिक ही सध्या कान्स महोत्सवामुळे बरीच चर्चेत आहे. तसंच तिच्या एका लूकचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. पाहा तिचे खास फोटो.

follow google news
Neha Malik

1/10

नेहा मलिक ही भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. जी कान्स महोत्सवामुळे चर्चेत आली आहे.

Neha Malik

2/10

तिने भोजपुरी चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओमधून आपल्या करिअरला सुरुवात केली, जिथे तिच्या अभिनय आणि नृत्याला प्रेक्षकांनी पसंती दिली.

Neha Malik

3/10

नेहा इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे, जिथे तिचे 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Neha Malik

4/10

ती तिच्या बोल्ड फॅशन सेन्स आणि स्टायलिश लूकमुळे नेहमी चर्चेत असते. तिचा या फोटोंमधील लूक देखील खूपच हॉट आहे. जर तुम्हीही हा लूक कॅरी केला तर नक्कीच तुम्हीही आकर्षणाचं केंद्र ठराल.

Neha Malik

5/10

नेहा भोजपुरीसह पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली आहे, ज्यामुळे तिची लोकप्रियता वाढली आहे.

Neha Malik

6/10

नेहाचे फोटो विशेषतः बिकिनी आणि डीप नेक ड्रेसमधील असतात. जे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Neha Malik

7/10

नेहाने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केले आहे, पण तिथे तिला फारसं यश मिळालं नाही.

Neha Malik

8/10

ती तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस लाइफस्टाइलसाठी ओळखली जाते, जे ती सोशल मीडियावर फ्लॉन्ट करते.

Neha Malik

9/10

काही महिन्यांपूर्वी नेहाच्या मुंबईतील घरी 34 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले होते. त्यावेळी देखील ती चर्चेत आलेली.

Neha Malik

10/10

नेहाची तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे, आणि तिच्या प्रत्येक पोस्टवर फॅन्सच्या बऱ्याच कमेंट्स असतात.

हे वाचलं का?
follow whatsapp