Manoj Jarange : प्रविण दरेकरांना जरांगेंचा इशारा, मुद्द्यावर ठेवलं बोट

Maratha Reservation : प्रविण दरेकर यांनी टीका केल्यानंतर त्याला मनोज जरांगे यांनी उत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे आणि भाजपचे नेते दरेकर यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. 

मुंबई तक

• 05:44 PM • 23 Jul 2024

follow google news

Manoj Jarange Latest news : मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून, गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यात जुंपली आहे. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्याला उत्तर देताना प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगेंना लक्ष्य केले होते. दरेकरांकडून झालेल्या टीकेला आता मनोज जरांगे यांनी उत्तर दिले आहे. (Manoj Jarange Slams BJP MLA Pravind darekar)

    follow whatsapp