VIDEO: Samruddhi Highway Accident: 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, बसने कसा घेतला पेट?

मुंबई तक

01 Jul 2023 (अपडेटेड: 01 Jul 2023, 05:30 AM)

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ झालेल्या भीषण बस अपघातात तब्बल 26 प्रवाशी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.

Google CTA

Buldhana Bus Accident: बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ झालेल्या भीषण बस अपघातात (Bus accident) तब्बल 26 प्रवाशी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. समृद्धी महामार्गावरहा भीषण अपघात झाला आहे. सिटीलिंक ट्रॅव्हल्सची एक लक्झरी बस नागपूरहून मुंबईकडे जात होती. पण पहाटेच्या सुमारास जो भीषण अपघात झाला त्यानंतर बसने तात्काळ पेट घेतला. अपघाताबाबत काही समजण्याआधीच तब्बल 26 जणांनी आपला जीव गमवला होता.