अभिनेत्री संचिता उगळेनं उचललं टोकचं पाऊल, छावासह 'या' सिनेमात केलं होतं काम

मुंबई तक

16 Jun 2026 (अपडेटेड: 16 Jun 2026, 01:27 PM)

मुंबईजवळ असलेल्या नालासोपारा परिसरातील आचोळे गावात अभिनेत्री संचिता उगले यांनी आत्महत्या करून जीवन संपवलं. संचिता ही मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मली होती, मात्र तिने हिंदी सिनेसृष्टीत आपला चांगला ठसा उमटवला होता. तिच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीत एकच हळहळ व्यक्त केली जाते.

Google CTA

Sanchita Ugale Suicide Case : मुंबईजवळ असलेल्या नालासोपारा परिसरातील आचोळे गावात अभिनेत्री संचिता उगले यांनी आत्महत्या करून जीवन संपवलं. संचिता ही मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मली होती, मात्र तिने हिंदी सिनेसृष्टीत आपला चांगला ठसा उमटवला होता. तिच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीत एकच हळहळ व्यक्त केली जाते. तिने हिंदी सिलियल आणि छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनावर निर्माण झालेल्या छावा सिनेमात ताराराणी यांची भूमिका साकारली होती. संचिताच्या आत्महत्येची माहिती तिच्या कुटुंबीयांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 

हे वाचलं का?

छावा, दिलवारे दुल्हनिया ले जाएंगे तसेच इतर काही टीव्हा सिरियल्समध्ये काम केले होते. संचिता ही आपल्या बहिणीसोबत राहत होती. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असून आत्महत्येची ठोस माहिती अद्याप समोर आली नाही. दरम्यान 14 जून 2020 रोजी देखील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह रजपूतचा मृत्यू झाला होता.