अहमदनगरमध्ये राडा, गाड्यांची मोठ्याप्रमाणावर तोडफोड

अहमदनगरमध्ये दोन गटांमध्ये झेंडा लावण्यावरुन वाद झाला. या वादात वाहनांची मोठ्याप्रमाणावर तोडफोड करण्यात आली. त्याचबरोबर ६ तरुण देखील जखमी झाले आहेत.

मुंबई तक

05 Apr 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:42 PM)

follow google news

अहमदनगरमध्ये राडा, गाड्यांची मोठ्याप्रमाणावर तोडफोड 

Riot in ahmednagar, vilonce inrupted after a flag issue

    follow whatsapp