ajit pawar asked chandrakant patil didnt he listened my speech
अजित पवारांनी फडणवीस, मलिकांबाबत व्यक्त केली खंत
मुंबई तक अजित पवार यांनी विधानसभेत व्यक्त केली चिंता. जगातली कोरोना आणि ओमिक्रॉनच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करत असताना अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक ऐकत नसल्याबाबत चिंता व्यक्त केली. अजितदादांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात मात्र हशा पिकला. मु