अजित पवारांनी नरेंद्र मोदींच्या पेट्रोल पंपावरील फोटोवरून घेतली फिरकी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते बारामतीतल्या एका पेट्रोल पंपाचे उद्घाटन झाले. अजित पवारांनी पेट्रोल पंपावरील नरेंद्र मोदींच्या फोटोवरून जोरदार फटके दिले. पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लावायचाच असा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गमतीने असे म्हणतो की पेट्रोल १०० च्या पुढे गेलं.. की पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं… मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली.. घाल आता […]

मुंबई तक

25 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:37 PM)

follow google news

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते बारामतीतल्या एका पेट्रोल पंपाचे उद्घाटन झाले.

अजित पवारांनी पेट्रोल पंपावरील नरेंद्र मोदींच्या फोटोवरून जोरदार फटके दिले.

पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लावायचाच असा नियम केला आहे.

त्यामुळे आम्ही गमतीने असे म्हणतो की पेट्रोल १०० च्या पुढे गेलं.. की पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं… मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली.. घाल आता १०० रुपयाचे पेट्रोल.

म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाले अजित पवार, पाहा हा व्हीडिओ

    follow whatsapp