ajit pawar unhappy due to ncp flag not put in dhule programme
राष्ट्रवादीचा झेंडा न लावल्याने दादांची नाराजी, शिंदेंनी काय उत्तर दिलं?
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम धुळ्यात आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे झेंडे लावण्यात आले होते परंतु राष्ट्रवादीचा झेंडा लावण्यात आला नव्हता.